सहभाग तुमचा

>लोकसहभाग

जिजाऊ.कॉम हा प्रयत्न लोकसहभागा शिवाय अपूर्ण आहे. आपण आपला सहभाग असा नोंदवू शकता-
पाठवा team@jijau.com ला:
१] आपले राष्ट्र निर्मानाबाद्दलचे विचार [कारण प्रत्येकाच राष्ट्रानिर्मानाच स्वप्न प्रत्येकाला कळायला हव, त्यातूनच मग मार्ग ठरेल आणि मग होईल प्रयत्नाची सुरवात]: तुमचे स्वतःचे या विषयावरील विचार किंवा महाराष्ट्रातील सद्य प्रश्नांना तुमची स्वतःची उत्तरे [चार ओळींची का असेना नक्की पाठवा]
२] आपल्याकडील काही माहिती जी राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगी पडेल, जसे शासकीय योजना किंवा एखादा नवीन उपक्रम किंवा प्रयोग जो महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.
३] ऐतिहासिक माहिती: जिजाऊ साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा स्वराज्याच्या लढाईत लढलेल्या एखाद्या मावळ्याबद्दल. [लेख/कविता]
४] तुम्ही स्वतः काढलेले गडांचे, ऐतिहासिक घटनांचे, ऐतिहासिक पुरुषांचे फोटो, चित्रे [दुसऱ्याची असल्यास कृपया प्रसिद्धी साठी परवानगी घ्यावी]
५] आपले काही प्रश्न, आपण समाजाला करू इच्छित असलेली मदत हे आम्हाला सांगितल तर आम्ही प्रश्न आणि उत्तरे यांचा मेळ घालूनदेण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
इतर काही सल्ला किंवा संपर्क करायचा असेल तर कृपया आम्हाला नक्की इ-मेल करा: team@jijau.com !

आपलेच
कार्यकर्ते जिजाऊ.कॉम
www.jijau.com
-------------------------------------------------------
आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो!
We don't know can we change the world or not, but we have firmly decided on giving a try to it!

-------------------------------------------------------