- शैक्षणिक कर्ज [Education Loan] विषयी अतिशय छान माहिती असलेले एक
पोर्टल. भारतातील किंवा परदेशी शिक्षणासाठी सगळ्या बँकांचे व्याजदर आणि
संबंधित माहिती येथे मिळू शकेल. कृपया भेट द्या : http://myiris.com/loans/eduloans/index.php शैक्षणिक कर्जा संबंधी आपले काही प्रश्न असतील तर कृपया लिहा: prakash@jijau.com
- नियोजन आयोग, भारत सरकारच्या काही राष्ट्रानिर्मानासाठीच्या मुख्य योजना येथे वाचायला मिळतील: http://pcserver.nic.in/flagship/
- "भारत निर्माण" या योजने अंतर्गत भारत सरकार अनेक फ्रंट वर कामे करत आहे जसे वीज, पाणी, रस्ते, दूरसंचार ई. या बद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल. http://bharatnirman.gov.in/
- भारत सरकारने विद्यार्थी आणि तरुणांच्या स्वास्थ्य विषयासंबंधी एक नवीन साईट प्रसिद्ध केलेली आहे : कृपया भेट द्यावी http://www.healthy-india.org/ या उपक्रमाबद्दल आम्ही पब्लिक हैल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि भारत सरकार चे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय यांचे अभिनंदन करतो!
- नक्की पहावे असे अहलुवालिया यांचे एम.आय.टी येथील भाषण : http://mitworld.mit.edu/video/705
आपल्याकडे अशी काही माहिती असेल तर कृपया team@jijau.com ला पाठवणे. धन्यवाद ! |
|