Jump to Navigation

राष्ट्र निर्माण

 

  • शैक्षणिक कर्ज  [Education Loan] विषयी अतिशय छान माहिती असलेले एक पोर्टल. भारतातील किंवा परदेशी शिक्षणासाठी सगळ्या बँकांचे व्याजदर आणि संबंधित माहिती येथे मिळू शकेल. कृपया भेट द्या : http://myiris.com/loans/eduloans/index.php शैक्षणिक कर्जा संबंधी आपले काही प्रश्न असतील तर कृपया लिहा: prakash@jijau.com

  • नियोजन आयोग, भारत सरकारच्या काही राष्ट्रानिर्मानासाठीच्या मुख्य योजना येथे वाचायला मिळतील: http://pcserver.nic.in/flagship/ 

  • "भारत निर्माण" या योजने अंतर्गत भारत सरकार अनेक फ्रंट वर कामे करत आहे जसे वीज, पाणी, रस्ते, दूरसंचार ई. या बद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल. http://bharatnirman.gov.in/ 

  • भारत सरकारने विद्यार्थी आणि तरुणांच्या स्वास्थ्य विषयासंबंधी एक नवीन साईट प्रसिद्ध केलेली आहे : कृपया भेट द्यावी http://www.healthy-india.org/ या उपक्रमाबद्दल आम्ही पब्लिक हैल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि  भारत सरकार चे  स्वास्थ्य आणि  परिवार कल्याण मंत्रालय यांचे अभिनंदन करतो!

  • नक्की पहावे असे अहलुवालिया यांचे एम.आय.टी येथील भाषण :  http://mitworld.mit.edu/video/705

आपल्याकडे अशी काही माहिती असेल तर कृपया team.jijau@gmail.com ला पाठवणे. धन्यवाद !



Main menu 2

by Dr. Radut.