Jump to Navigation

adminl's blog

Error message

  • Warning: Illegal string offset 'field' in DatabaseCondition->__clone() (line 1818 of /home/jijauco/public_html/includes/database/query.inc).
  • Warning: Illegal string offset 'field' in DatabaseCondition->__clone() (line 1818 of /home/jijauco/public_html/includes/database/query.inc).

शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४

या महाराष्ट्राच्या मातीत आणि माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे ज्यांनी बीज रोवले असे छत्रपती शिवाजी महाराज आज दिवशी म्हणजे १९ फेब्रुवरी १६३० रोजी, शिवनेरीवर जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मले. जिजाऊ साहेबांनी आणि शहाजी राजांनी केले संस्कार तुमच्या माझ्या सारख्याच जन्माला आलेल्या शिवबाला शिव-छत्रपती करून गेले.

१२ जानेवारी - जिजाऊ जयंती

असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, तर येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.

आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत खरोखरच नशीबवान ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, आपला इतिहास म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !

११ मार्च - संभाजी महाराज पुण्यतिथी

संभाजी महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

संभाजी राजे,
तुमच्या विचारांनी लागलेली आग अजून विझलेली नाही,
पण अजूनही हवी तशी, राजे, चळवळ अजून तापलेली नाही!

राजे सरफोजी : एक आधुनिक महाराजा

सरफोजी राजे हे शिवाजी महाराजांच्या कुटुंबातीलच एक व्याव्क्तीमात्व. दक्षिणेत अनेक आधुनिक असे उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि फक्त भारतीयाच नाही तर समस्त मानव जातीच्या उत्थानासाठी त्या काळात काम केले. त्या बद्दल अधिक माहिती येथे मिळेल:

काही विशेष मुद्दे:
१. सरफोजी त्या काळात स्वतः मोतीबिंदूचे ऑपरेशन करत
२. अनेक साहित्य आणि कला यांच्यासाठी त्यांनी भरघोस देणग्या दिल्या. जागतिक दर्जाची वाचनालये उघडली

तसेच अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी माहाराजांनी त्या काळी केल्या. अधिक येथे वाचा.

परदेशात शिक्षण - अनेक शाखा - अनुसूचित जाती - शिष्यवृत्ती

अनुसुचित जातीकरीता विदेशातील शिष्यवृत्ती (फक्त पीएचडी)
अधिक माहिती येथे पाहता येईल : https://docs.google.com/viewer?a=v&pid=sites&srcid=ZGVmYXVsdGRvbWFpbnxwa...
किंवा या लिंक वर पाहता येईल.

आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (यशदा) पुणे पूर्व परीक्षा - मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात यश मिळवावे या उदेशाने त्यांना महाराष्ट्र शासन या उपक्रमाद्वारे तयार करते. येथे स्पर्धा परीक्षांच्या तयारी साधी मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय ही केली जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांनी यात उत्साहाने सहभाग घ्यावा ही जिजाऊ.कॉम ची इच्छा आहे. आपल्याला या बद्दल काही ही मार्ग दर्शन हवे असल्यास संपर्क करावा.
तसेच इतर माहिती साठी येथे भेट द्या: http://www.geexam.com/

YashadaAd

Pages

Subscribe to RSS - adminl's blog


Main menu 2

by Dr. Radut.